Wednesday 11 May 2016

Rohit

आर्ची परशाला का पटली माहितीये ..

कारण

परशाला 12 वी ला 72 % मार्क
आणि आर्ची ला 55 %

म्हणून आर्ची परशाला पटते
व त्याला पळवून पण नेते ..

म्हणून सांगतोय अभ्यास करा ..
पोरी आपोआप मागे लागतील ..

Sunday 8 May 2016

Rohit

विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,

बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,

प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,

पण

तुमच्यासारखी  व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!

Friday 6 May 2016

Sairat

अगोदरच कटप्पाने बाहुबलीला का मारल ते कळाल नाही ,,

आता,  प्रिंसदादा ने आर्ची आणि पर्शाला का मारल तेच कळना...???

वैताग वैताग वैताग नुसता...!!