Saturday 25 June 2016

Rohit

आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात...